लैंगिक अत्याचारांविरुद्ध सोशल मीडियावर का लिहीत आहेत महिला?

  दिव्या आर्यबीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली 31 ऑक्टोबर 2017 कामाच्या जागी जर एखाद्या स्त्रीनं विरोध करूनही एखादा पुरुष तिला स्पर्श करत असेल, शरीर संबंधाची मागणी करत असेल किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर करत असेल तर त्या महिलेनं काय करावं? सोशल मीडियावर त्या पुरुषाचं नाव जाहीर करावं की कायद्यानुसार लैंगिक अत्याचारासंदर्भात स्थापन्यात आलेल्या कार्यालयातील लैंगिक अत्याचाराविरोधी तक्रार … Continue reading लैंगिक अत्याचारांविरुद्ध सोशल मीडियावर का लिहीत आहेत महिला?