“आता बास झालं!” – रोझ मॅक्गोवन    

हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप झाले आणि त्याच्या विरोधात हॉलिवूडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याचबरोबर यादरम्यान चालविल्या गेलेल्या #metoo अभियानाला देखील प्रतिसाद अनेकांनी प्रतिसाद दिला. लैंगिक शोषणाविरुद्ध जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हार्वे वेन्स्टाइन विरुद्ध लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर अभिनेत्री रोझ मॅक्गोवनने  पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तिचे मत व्यक्त केले. तिने शुक्रवारी सकाळी डेट्रॉईट येथील … Continue reading “आता बास झालं!” – रोझ मॅक्गोवन