Browsing Category

अपंगत्व आणि लैंगिकता

‘स्वीकार’ आधार गट

पालक बनणं हा अनेकदा अविस्मरणीय आनंदाचा अनुभव असतो. पण त्याबरोबरच नवनवीन जबाबदाऱ्या पेलण्याची कसरतही सुरु होते. त्यातही जेव्हा मुलांच्या काही विशेष गरजा असतात, तेव्हा त्यांना वाढवताना पालकांच्या क्षमता पणाला लागतात. विशेषतः मतिमंद मुलं-मुली…

डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने… (भाग – २)

पहिल्या भागात आपण ‘अपंगत्व समजून घेताना...’ हा लेख प्रकाशित केला आहे. डॉ. अनिता घई यांनी आपल्या अपंगत्वातून, आजारपणांतून निर्माण होणाऱ्या खडतर परिस्थितीवर मात तर केलीच, पण स्वतःचं व्यक्तिमत्वदेखील फुलवलं. या सगळ्या संघर्षाची वेदना आणि…

डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने… (भाग – १)

नमस्कार वाचक मित्र-मैत्रिणींनो, मागील ३-४ वर्षांपासून तथापि ट्रस्ट ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावर काम करत आहे. सामान्य समजली जाणारी मुलं-मुली वयात येतात, त्यांच्या लैंगिक गरजा निर्माण होतात, तसंच अपंग मुला-मुलींच्या बाबतीतही होत असतं.…

गोष्ट शरीराची…मनाची…

शरीर आपले सुंदर आहे समजून घेऊया गोष्टी शरीराच्या मनाच्या गोष्टी ऐकूया ।।धृ।। तनामनाने उमलून येणे सहजी सुंदर सोपे व्हावे भीती सोडू, बंधन तोडू मैत्री जोडूया ।।1।। आपण सगळे समान सारे मुलगा मुलगी भेद नको रे समानतेची गाणी आता…

तथापिचे नवीन प्रकाशन – ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ (मतिमंद मुला-मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी)

मागील १५ वर्षांपासून ‘शरीर साक्षरता’ हा तथापिच्या कामाचा गाभा बनला आहे. किशोरवयीन मुलं-मुली, पालक आणि शिक्षकांसाठी शरीर साक्षरतेच्या माध्यमातून लैंगिकता शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उपक्रम तथापि राबवत आहे. किशोरावस्था हा एक संवेदनशील असा कालखंड…

मतिमंद मुलं-मुली आणि वयात येणं…

किशोरावस्था हा संवेदनशील कालखंड जसा सामान्य मुलांच्या आयुष्यात महत्वपूर्ण असतो, तसाच तो कोणत्याही कारणाने अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींसाठीही महत्वपूर्ण असतो. सामान्य मुलांप्रमाणेच या मुला-मुलींमध्येही किशोरवयात शारीरिक, मानसिक बदल होऊ…

अंध मुला-मुलींसाठी तथापिची निर्मिती – गोष्ट शरीराची… मनाची…

किशोरावस्था एक संवेदनक्षम पण थोडा-फार वादळी कालखंड... शरीराच्या, मनाच्या पातळीवर अनेक बदल घडून येण्याचा काळ... अजूनही या वयात मुला-मुलींनी शरीरात होणाऱ्या बदलांविषयी घरात किंवा घराबाहेर मोकळेपणानं बोलावं असं वातावरण नाही. कुणाला काही…

अपंगत्व आणि लैंगिकतेसंदर्भातला मनमोकळा संवाद

सुरुवातीपासूनच ‘शरीर साक्षरता’ हा 'तथापि' ट्रस्टच्या कामाचा गाभा आहे. किशोरवयीन मुलं-मुली, पालक आणि शिक्षकांसाठी शरीर साक्षरतेच्या माध्यमातून लैंगिकता शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उपक्रम 'तथापि' राबवत आहे. किशोरावस्था हा संवेदनशील कालखंड…

प्रेम करण्यासाठी डोळे नाही स्पर्शच महत्त्वाचा असतो!

मला दिसत नाही पण मला आवडणारी व्यक्ती आलेली मला लांबनंही कळतं. माझ्या कॉलेजमधली मुलं त्यांच्या फोनवर कसल्या कसल्या क्लिप्स पाहत असतात. आम्ही काही त्या पाहू शकत नाही. पण आवाजांवरून मग आम्हीच काय काय कल्पना करत बसतो. तुम्ही जसं…

अपंगत्व आणि लैंगिकता

लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही. आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक भावना नसतातच किंवा त्या नसाव्यत असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं…