Browsing Category

बातम्या

बिहारचे बालिकागृह बनले बलात्कारगृह

पटना : मुजफ्फरपूर येथील बालिकागृह चक्क बलात्कारगृह बनल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आता समोर आला आहे. गेल्या महिन्यात एका मुलीच्या हत्येच्या प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर नवनव्या धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.…

बलात्कार पीडित लहान मुलांचे कशाही स्वरुपातील फोटो दाखवू नये: सुप्रीम कोर्ट

माध्यमांनी (वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या) बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र दाखवू नये, तसेच चेहरा ब्लर केलेले किंवा मॉर्फ केलेले छायाचित्रदेखील वापरु नये, तसेच त्यांची मुलाखतही घेऊ नये, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. बिहारमधील…

महिलांचा जन्म फक्त पुरूषांना खुश करण्यासाठी नाही; ‘खतना’वर सुप्रीम कोर्टाचे परखड बोल

खतनासारख्या प्रथा या स्त्रियांचा स्वाभिमान धुळीला मिळवणाऱ्या आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे. दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील खतना या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने बायकांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो…

धारा 377: समलैंगिकता को अपराध माना जाए या नहीं, सुप्रीम कोर्ट में सुनवाई पूरी, फैसला सुरक्षित

सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अगर कोई भी कानून मौलिक अधिकारों को हनन करता है तो हम कानून को संशोधित या निरस्त करने के लिए बहुमत वाली सरकार केनिर्णय का इंतजार नहीं कर सकते। शीर्ष अदालत ने कहा है कि दो समलैंगिक वयस्कों के बीच सहमति से…

सॅनिटरी नॅपकीनवरील जी. एस. टी. कर रद्द …

सॅनिटरी नॅपकिनवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात आला होता, मात्र आता जीएसटी रद्द करण्यात आला आहे. मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकीनचा वापर ही मुली आणि महिलंसाठी अतिशय महत्त्वाची गरज आहे. मात्र ही गोष्ट खिशाला कात्री लावणारी असल्याने भारतात आजही…

‘सेक्सला नकार देण्याचा पती-पत्नीलाही अधिकार’

लग्न केलं याचा अर्थ पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची पत्नीनं प्रत्येक वेळी तयारी दाखवणं असा नव्हे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयानं मंगळवारी केली. तसंच शारीरिक संबंधांसाठी नकार देण्याचा अधिकार पती आणि पत्नीलाही आहे, असंही…

बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला जरब!

पोस्को कायद्यात सुधारणा; कठोर शिक्षेची तरतूद बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची तरतूद बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यात (पोस्को)  करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने या…

हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे ‘ही’ वेब सीरिजही वादात अडकणार?

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील हस्तमैथुन करतानाचं दृश्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर सोशल मीडियावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. हा वाद शमत नाही तोच आणखी एका वेब सीरिजमधलं अभिनेत्री कियारा अडवाणी आणि…

अखेर सौदी महिलांना वाहन चालवण्याची परवानगी मिळाली

सौदी अरेबियात राहणाऱ्या महिलांच्या दृष्टीनं २४ जून हा दिवस खऱ्या अर्थानं खास ठरला आहे. अनेक नियमांच्या रुढी, परंपरा, राग, द्वेषाच्या बंधनात अडकलेल्या महिलांना आजपासून गाडी चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. अजून अनेक महत्त्वाचे बदल या देशात…

पोलीस शिपाई ललिता साळवे यांना लिंगबदलाची परवानगी

बीड येथील महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना राज्य पोलीस मुख्यालयाने लिंगबदलासाठी परवानगी दिली. पोलीस मुख्यालयाने धाडलेले पत्र रविवारी साळवे यांच्या हाती पडले. त्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांनी सोमवारी मुंबईतील जेजे रुग्णालय गाठले.…