Browsing Category

बातम्या

हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे ‘ही’ वेब सीरिजही वादात अडकणार?

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील हस्तमैथुन करतानाचं दृश्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर सोशल मीडियावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. हा वाद शमत नाही तोच आणखी एका वेब सीरिजमधलं अभिनेत्री कियारा अडवाणी आणि…

अखेर सौदी महिलांना वाहन चालवण्याची परवानगी मिळाली

सौदी अरेबियात राहणाऱ्या महिलांच्या दृष्टीनं २४ जून हा दिवस खऱ्या अर्थानं खास ठरला आहे. अनेक नियमांच्या रुढी, परंपरा, राग, द्वेषाच्या बंधनात अडकलेल्या महिलांना आजपासून गाडी चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. अजून अनेक महत्त्वाचे बदल या देशात…

पोलीस शिपाई ललिता साळवे यांना लिंगबदलाची परवानगी

बीड येथील महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना राज्य पोलीस मुख्यालयाने लिंगबदलासाठी परवानगी दिली. पोलीस मुख्यालयाने धाडलेले पत्र रविवारी साळवे यांच्या हाती पडले. त्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांनी सोमवारी मुंबईतील जेजे रुग्णालय गाठले.…

सज्ञान मुला-मुलींना ‘लिव्ह-इन’चे स्वातंत्र्य, सुप्रीम कोर्टाचा नि:संदिग्ध निर्वाळा

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींना आपल्या पसंतीच्या जोडीदारासोबत एकत्र राहण्यासाठी लग्नासाठीचे कायदेशीर वय पूर्ण होण्याची गरज नाही. लग्न न करता ही मुले-मुली ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ मध्ये एकत्र राहू शकतात, असा नि:संदिग्ध निर्वाळा…

खाप पंचायतींनी सज्ञानांच्या विवाहात दखल घेणे बेकायदेशीर – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : यापुढे दोन सज्ञान व्यक्तिंच्या लग्नामध्ये दखल घेणे हे खाप पंचायतीसाठी बेकायदेशीर असेल, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दोन सज्ञान व्यक्तिंनी लग्न केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी खाप पंचायतीने कोणती सभा…

मोबाइल बाळगल्याने तसेच जीन्स घातल्याने मुली मुलांसोबत पळून जातात; म्हणून या गावात मुलींना जीन्स…

मोबाइल बाळगल्याने, जीन्स घातल्याने मुली मुलांसोबत पळून जातात. त्यामुळे गावातील एकाही तरुणीला जीन्स परिधान करता येणार नाही व मोबाइलही बाळगता येणार नाही असा फतवा हरयाणातील एका गाव पंचायतीने काढला आहे. सोनीपत : मोबाइल बाळगल्याने, जीन्स…

मंदिरात चिमुरडीवर सामूहिक बलात्कार-हत्या

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील घटना. १० जानेवारी रोजी कठुआ बकरवाल समुदायाची एक आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलीस तक्रारीत म्हटलेय, आरोपीने घोडे शोधण्यासाठी मदत करण्याच्या…

आता पुरुषांसाठीही आली गर्भनिरोधक गोळी!

नवी दिल्ली - गर्भनिरोधकाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणावी अशी घटना घडली आहे. वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी विकसित केली आहे. ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. ही गोळी महिलांकरिता…

स्तनपानाचा फोटो छापणाऱ्या मासिकावर व मॉडेलविरोधात याचिका…

केरळमधील गृहलक्ष्मी मासिकाच्या मुखपृष्ठावर बाळाला स्तनपान करतानाचा मॉडेलचा फोटो छापल्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच आता केरळमधील कोल्लम येथे या मासिकाच्या व मॉडेलच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पहिली…

दिल्लीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वीर्याने भरलेले फुगे फोडले…

अमर कॉलनी मार्केट परिसरात होळीच्या आधीच महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वीर्याने भरलेले फुगे फोडण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर हा प्रकार पोस्ट केला. त्यानंतर या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.…