Browsing Category

प्रेम Frame

प्रेमात पडलं तर चालतं ना? कोणत्या वयात प्रेमात पडावं? एखाद्याबद्दल प्रेम वाटतंय हे कसं कळतं? मला एक मुलगा खूप आवडतो पण त्याला मी नाही आवडत. मला कुणीच आवडत नाही. काही प्रॉब्लेम नाहीये ना? मला नात्यांची झंझट नकोय. मला फक्त सेक्समध्ये इंटरेस्ट आहे.
आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रेम, सेक्स अशा विषयांबद्दल किती तरी प्रश्न असतात. या सदरामध्ये आपण प्रेम भावना, प्रेम कसं करायचं, प्रेम करण्याचे विविध प्रकार आणि लैंगिकतेचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे हे शोधणार आहोत. प्रेमात पडणं, एखाद्याबद्दल ओढ वाटणं, प्रणय, शरीर संबंध अशा अनेक गोष्टींचा आपण विचार करत असतो. या भावना आणि कृती काय आहेत हे समजून घेऊ या.
कोणत्याही प्रेम संबंधांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांचा स्वीकार महत्त्वाचा असतो.

तुमचा आमचा ग़ालिब

हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहतें हैं ग़ालिब का अंदाज़े बयां और| आज (२७ डिसेंबर) ग़ालिब उर्फ मिर्ज़ा असदुल्लाह बेग खान यांचा वाढदिवस. टोपण नावाने अजरामर झालेल्या काही मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणून ते नाव अगोदर. शिवाय हा इतका…

कथा उत्कट प्रेमाची ! – सुनंदा कर्नाड

मागे वळून भूतकाळात बुडी मारायची नाही, असं मधुराने अनेक वेळा आपल्या मनाला बजावलं होतं. तरीही नकळत डोळ्यांपुढून सरकणाऱ्या फ्लॅशबॅककडे ती पाहत होती. तिला पाहता क्षणीच पसंत करणारा मोहन तिला आठवला. कोपऱ्यातला तिचा तंबोरा पाहून तो म्हणाला,…

प्रेम आमच्या हक्काचं- अरुंधती गडाळे

‘प्रेम आमच्या हक्काचं...’ अशा घोषणा पुण्यातील एफ. सी. रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर तरुण-तरुणी देत होते. साधारण ३ एक वर्षापूर्वी. जानेवारी २०१५ मधील ही घटना असेल. लातूरमध्ये एका प्रेमी युगलाला भयानक पद्धतीने मारहाण…

सदाफुली दोघांना हसते…

अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते। तसे पहाया तुला मला गं अजून दवबिन्दू थरथरतो अर्ध्यामुध्र्या कानगुजास्तव अजून ताठर चंपक झुरतो। पाठ…

मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला, लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे…

हिंदोळ्यावर…

समाजाच्या चौकटीत बसणारे, मुख्य प्रवाहाला मान्य नसलेले प्रेम केले तर असे प्रेम करणाऱ्या लोकांना लोक निंदेला, टिकेला, विरोधाला सामोरं जावं लागतं. आंतरजातीय प्रेम, आंतरधर्मीय प्रेम, समलिंगी प्रेम, गरीब आणि श्रीमंत व्यक्तींमधील, शैक्षणिक दरी…

नेमकं कुणाचं चुकलं ?

 मित्र मैत्रिणींनो, मुला-मुलींमध्ये फक्त मैत्री असू शकते का? मुलगी बोलली म्हणजे ‘ती आपल्यावर प्रेमच करते’ असे गृहीत धरणे योग्य आहे का? ‘ती आपल्या प्रेमात आहे असा मुलांचा/मित्रांचा गैरसमज होऊ नये म्हणून ‘मुलींनी मुलांपासून जरा लांबच…

प्रेम कर, स्वत:वर !

इतरांवर आपण खूप प्रेम करतो, पण स्वत:वर? स्वत:च्या शरीरावर? ते करतो का? नाही! मग जरा स्वत:च्याही प्रेमात पडून पाहिलं तर? आज जागतिक प्रेमदिवस. गुलाबाची फुलं, चॉकलेट्स, वेगवेगळे गिफ्ट्स यांनी बाजार अगदी नटून गेलाय. हा…

ब्रेक-अप के बाद…

मी तिच्यात आणि ती माझ्यात मैत्रीपेक्षा जास्त इन्व्हॉल्व आहोत, हे आम्हा दोघांनाही वेळोवेळी जाणवत राहिलं... पण ‘पहिले आप... पहिले आप’ अशा नवाबी थाटात दोघंही मनातल्या मनात एकमेकांवर प्रेम करत राहिलो. पण शेवटी, भारतीय परंपरेप्रमाणे मी तिला…