Browsing Category

Podcasts

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १२ : लैंगिक अडचणी, आजार आणि लैंगिक विकृती

लैंगिक समस्यांची अनेक रुपं आहेत पण त्यातला फरक दर वेळी आपल्याला माहीत असतोच असं नाही. तो जाणून घेतला तर त्यावर उपाय शोधणं निश्चितच सोपं जाऊ शकतं. या काहीशा अवघड विषयाची सोप्या भाषेत उकल केलीये डॉ. उज्ज्वल नेने यांनी. ऐकत रहा सेक्स आणि बरंच…

15. Betrayal

The lines of communication blur in this story. Relationships can be complex. Listen to Betrayal by Manjula Padmanabhan as told by John. https://soundcloud.com/tathapi/betrayal

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ११ : नकोनकोशी आणि हवीहवीशी गर्भधारणा

गर्भधारणा, गरोदरपण याबद्दल बोलतानाच नको असलेल्या गरोदरपणाविषयी बोलणंही तेवढंच गरजेचं असतं. मूल नको असेल तर गर्भपात करण्याचा अधिकार बाईला आहे, मात्र तो सुरक्षित असला पाहिजे. सेक्स आणि बरेच काहीच्या या एपिसोडमध्ये गौरी आणि निहार आय पिल,…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १० : पाळी बिळी गुप चिळी

कटकट, प्रॉब्लेम, विटाळ, अडचण अशा अनेक उपमांनी बदनाम झालेली मासिक पाळी नक्की का येते, तिच्यासंबंधी इतके गैरसमज याबद्दल तुम्हालाही काही शंका आहेत का? डॉ. उज्ज्वल नेने या एपिसोडमध्ये गौरी आणि निहारशी बोलतायत पाळीबद्दल. जरूर ऐका. तुमच्या…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ९ : मुलींच्या शरीराविषयी जाणून घेऊ – भाग १

स्त्री देहाविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात वेगवेगळ्या कल्पना आणि शंकाही असतात. नक्की मुलींचं शरीर कसं असतं, त्याची रचना कशी असते याबद्दल जाणून घेऊ या. गौरी आणि निहार त्यांच्या मनातल्या शंका विचारणार आहेत. डॉ. उज्ज्वल नेने यांना जरूर ऐका आणि…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ८

मित्र मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांच्याच मनात लैंगिक उत्तेजना, पुरूषबीज, पुरुस्थग्रंथी, वीर्यनिर्मिती, हस्तमैथुन आणि या सगळ्यांच्या संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या बिंदूमाधव खिरे यांच्यासोबत पुन्हा एकदा मनमोकळा…

सेक्स आणि बरंच काही- एपिसोड ७: पुरुषांचे लैंगिक अवयव आणि मनातील प्रश्न

आपल्याकडे लैंगिकता म्हटले की आळी मिळी गुपचिळीचे धोरण असते. मानवी शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयी आवश्यक माहिती कुठेच मिळत नाही. त्यातून अनेक शंका, गोंधळ, गैरसमज तयार होतात. या पॉडकास्ट मध्ये हेच गोंधळ दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या…