Browsing Category

सेक्स बोलें तो

सेक्सविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात.
सेक्स या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कोणत्याही फॉर्ममध्ये जेव्हा सेक्स हा कॉलम येतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो. लिंग – स्त्री, पुरुष किंवा इतर.
सेक्सचा दुसरा अर्थ म्हणजे सेक्स ही क्रिया. लैंगिक संबंध किवा शरीर संबंध. कुणाला सेक्स ही प्रेमाची पावती वाटते, कुणाला भावनिक गुंतवणूक वाटते, कुणाला ही फक्त शारीरिक गरज वाटते तर कुणाला टाइमपास.
सेक्सविषयी अशा अनेक भावना आपल्या मनात असतात. सेक्स कुणासोबत, कधी, कुठल्या वयात, कसं आणि करावं का नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. सेक्स नाहीच केलं तर असंही कुणाला वाटत असेल.
या सगळ्या प्रश्नांचा मागोवा आपण सेक्स बोलें तो या सदरात घेणार आहोत.

त्या विषयांवर मनमोकळं बोलण्याचं टाळताय?- बोला! – मिनाज लाटकर 

आपल्या भारतीय समाजात लैंगिकता हा विषय अत्यंत खासगी विषय समजला जातो. लैंगिक शिक्षणाची चर्चा होते; पण आजही शाळा-कॉलेजात त्याचं स्थान गेस्ट लेक्चर आणि एक्स्ट्रा लेक्चर पुरतं मर्यादित आहे. खरं तर आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबद्दलचं अज्ञान,…

आमची प्राथमिक गरज

लहानपणी आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. जसे की, 'ढग आकाशात कशावर टांगलेले असतात?’  किंवा ‘रात्रीला पळापळी खेळतांना चंद्र बरोबर माझ्या सोबत कसा काय धावतो?’  इत्यादी इत्यादी.. असे प्रश्न आपण…

हद्दपार…अचंबित…

आपल्या वेबसाईटच्या तरुण वाचकांसाठी संध्या नरे-पवार यांची बाई आणि पुरुषांच्या लैंगिकतेबद्दल, अनुभवांबद्दल काही मूलगामी  सांगू पाहणारी ही कविता, जी पुरुषस्पंदनच्या २०११ दिवाळी अंकात छापून आली होती, ती येथे देत आहोत. पुरुष तुंबतो…

सुरमई – कवी किरण येले

तुम्हाला सुरमई माहीत आहे का? बरोब्बर चवदार रसरशीत सुरमई कोणाला माहीत नाही? पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल का? अरे, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. तिची चमचमती त्वचा, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत…

लेखांक १: पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…

‘पोर्नोग्राफी’ हा शब्द जरी ऐकला तरी आपोआपच् अनेकांच्या भुवया उंचवतात. बहुतेक जणांना पोर्नोग्राफीविषयी बर्याच गोष्टी माहिती असतात पण जणू काही पहिल्यांदाच ऐकलंय असे एक्स्प्रेशन तोंडावर दाखवतात. या सर्व गोष्टींचा अनुभव मला एम. एस. डब्ल्यू…

फोरप्ले (प्रणय)

आज आपण ‘फोरप्ले’ म्हणजे काय हे समजून घेऊ यात. एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आणि एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं याला ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’ म्हणतात. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही तर ‘प्रणय’ किंवा…

लैंगिक सुखास मारक घटक

मागच्या आठवड्यात आपण लैंगिक सुखास पूरक घटक हा लेख वाचलात. आता लैंगिक सुखास मारक असणारे घटक याविषयी जाणून घेऊ यात. अपराधीपणा: लैंगिक सुखात सर्वात मोठी अडचण आणणारा घटक आहे तो म्हणजे अपराधीपणा. स्वप्नरंजन असू देत किंवा एखादी लैंगिक कृती…

स्त्रियांची कामेच्छा पुरुषांपेक्षा कमी असते की अधिक?

प्रिय वाचक मित्र-मैत्रिणींनो, स्त्रियांना पुरुषांपेक्षा लैंगिक इच्छा जास्त असते का? किंवा कमी असते का ? हा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या वेबसाईटवर देखील हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. तथापिने मागच्या आठवड्यात अंबाजोगाई येथील एका…

लैंगिक सुखास पूरक घटक

आपला लैंगिक अनुभव सुखकारक असावा यासाठी पूरक असलेले चार महत्वाचे घटक – लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता. लैंगिक ज्ञान सोप्या भाषेतील शास्त्रीय पुस्तकं वाचून किंवा कौन्सिलर/डॉक्टरांशी बोलून हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. या…

‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाच्या निमित्ताने_निहार सप्रे 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आर एस प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटामध्ये एका लैंगिक प्रश्नाभोवतीच्या सर्व मुद्द्यांना मनोरंजनात्मक पद्धतीनं हात घातलाय. ‘शुभ मंगल सावधान’ ही गोष्ट आहे मुदित (आयुष्यमान खुराना) आणि सुगंधा (भूमी…