Browsing Category

Videos

नजरिया

समाजामध्ये सौंदर्याच्या फालतू आणि साचेबद्ध कल्पना अगदी  खोलवर रुजल्या आहेत, हे जरी खरं असेल तरीही प्रत्येक मुलगा किंवा मुलगी फक्त सामाजिकदृष्ट्या सुंदर समजल्या जाणाऱ्या मुलाकडे किंवा मुलीकडेच आकर्षित होतात का?  सगळ्यांवरच समाजाने ठरवून…

मजाक की भी हद होती है…

छळवणूकीच्या, अत्याचाराच्या अनेक घटना सर्वत्र होताना दिसतात. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र “मस्करी कळत नाही का” किंवा “मी फक्त गंमत करत होतो” असे सांगून सहसा असे प्रकार जास्त गांभीर्याने घेतले जात…

‘Don’t Protect, Support’

“जरा व्यवस्थित (?) कपडे घालायला शीक” “आपण नीट (?) असलो ना मग आपल्याबरोबर असं काही होत नाही.” “आपल्या संकृतीत आणि संस्कारात (?) मुलींनी असं वागलेलं बसत नाही.” “तुला कुणी काही त्रास दिला, की आपल्याला सांगायचं मी बरोबर सरळ करतो त्याला.”…

क्या यही प्यार है?

मला ती आवडते म्हणजे तिने मला ‘हो’ म्हटलंच पाहिजे. मुली नाही म्हणतात म्हणजे त्यांना होकार द्यायचा असतो आणि त्यांना पटवता येतं असा समज पसरवण्यात आला आहे. आणि त्यातूनच नकारात ‘होकार’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा…

“आपण जसे आहोत तसेच खूप सुंदर आहोत”

सोंदर्य म्हणजे नेमकं काय ? गोरा रंग, सडपातळ बांधा, कुरळे केस, टपोरे डोळे, यांसारख्या काही गोष्टी असणे म्हणजेच सुंदर आणि बाकी सगळे कुरूप. असंच आपल्या मनावर बिंबवलं जातं. हो ना? आपणही असंच काहीतरी आपण ऐकतो, बोलतो. सौंदर्य म्हणजे काय हे…