कृपया तुमचा अभिप्राय द्या

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,

तथापि संस्थेनं लैंगिकतेबद्दल मोकळेपणानं संवाद साधण्यासाठी letstalksexuality.com या वेबसाईटच्या माध्यमातून  विश्वासाची एक जागा उपलब्ध करून दिली. वाचकांनी वेबसाईटला भरभरून प्रतिसाद दिला. ही वेबसाईट आणखी प्रभावी व्हावी यासाठी तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

१. या वेबसाईटबद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली?


इंटरनेटवर माहिती शोधताना‘आय सोच’च्या माध्यमांतूनमित्र मैत्रिणींकडूनवृत्तपत्रांमधूनइतर

२. या वेबसाईटचा तुम्हाला काय उपयोग होतो?(एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकता)


लैंगिकतेविषयी शास्त्रीय माहिती मिळतेमला पडलेल्या लैंगिकतेविषयक प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतातगैरसमज दूर होतातमित्रमैत्रिणींच्या अडचणी दूर करायला मदत होतेअनावश्यक माहिती मिळते

३. या वेबसाईटवर माहिती शोधताना...


सहजतेनं मिळतेकधीकधी अडचण येतेनेहमीच अडचणी येतात. नक्की कोणत्या अडचणी येतात?

४. तुम्ही वेबसाईटला साधारणपणे किती वेळा भेट देता?


दररोज किमान एकदाआठवड्यातून एकदामहिन्यातून एकदाआजच पहिल्यांदा भेट दिली आहेइतर

५. तुम्ही वेबसाईटवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर किती दिवसांत मिळालं?


तीन दिवसांच्या आततीन दिवसांनतरएक आठवड्यानंतरउत्तर मिळालेच नाही

६. वेबसाईटवर दिलेली प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कशी वाटतात?


समाधानकारककाहीशी समाधानकारकअसमाधानकारक

७. वेबसाईटवरील खालीलपैकी कोणत्या विभागाला तुम्ही सर्वात जास्त भेट देता? (एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकता)


प्रश्नोत्तरेFAQपोललैंगिकता म्हणजेआपली शरीरेसगळं नॉर्मल आहेप्रेम/फ्रेमलिंगभावाची व्यवस्थामेरी मर्जीसेक्स बोले तोहिंसा आणि छळI SOCH

८. तुम्हाला वेबसाईटवर कोणत्या स्वरूपातील माहिती वाचायला आवडते? (एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकता)


प्रश्नांची उत्तरेफिल्म रिव्यूमाहितीपर लेखकथाकविताव्हिडीओहेल्पलाईन/पुस्तकाविषयी माहिती

९. वेबसाईट आणखी प्रभावी, माहितीपूर्ण आणि आकर्षक होण्यासाठी तुमच्या सूचना
तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.