माणसाचं शरीर

0 902

माणसाच्या शरीरात काही अवयव शरीराच्या आत तर काही शरीराच्या बाहेर असतात. काही लैंगिक व प्रजनन अवयव सोडता स्त्री पुरुषांच्या शरीरात इतर अवयव सारखेच असतात.

मुलीचं शरीर

बहुतेक मुलींच्या शरीरात गर्भाशय, ग्रीवा, बीजकोष, बीजनलिका, योनि, स्तन आणि स्तनाग्रं असतात. पाळी, प्रजनन, प्रसूती आणि स्तनपान यामध्ये सहभागी असणारे सारे अवयव आणि शरीरातील काही ग्रंथी म्हणजे स्त्रीची प्रजनन व लैंगिक संस्था. अधिक माहितीसाठी वाचा स्त्रीचं शरीर

आता मुलाचं शरीर पहा.

बहुतेक मुलांच्या शरीरात लिंग, वृषणं आणि वृषणांमध्ये बीजकोष, बीजनळ्या, वीर्यकोष आणि पुरस्थ ग्रंथी असते. मुलांचे लिंग आणि बीजकोष असलेली वृषणं शरीराच्या बाहेर असतात. अधिक माहितीसाठी वाचा पुरुषाचं शरीर

एक गोष्ट मात्र नक्की. आपल्या शरीरात फरकांपेक्षा साम्यं जास्त आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.