नजरिया

0 1,044

समाजामध्ये सौंदर्याच्या फालतू आणि साचेबद्ध कल्पना अगदी  खोलवर रुजल्या आहेत, हे जरी खरं असेल तरीही प्रत्येक मुलगा किंवा मुलगी फक्त सामाजिकदृष्ट्या सुंदर समजल्या जाणाऱ्या मुलाकडे किंवा मुलीकडेच आकर्षित होतात का?  सगळ्यांवरच समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्याच्या फालतू आणि साचेबद्ध कल्पनांचा प्रभाव असतो का?

शिशिर आणि त्याचा मित्र हॉटेलमध्ये बसलेले असताना “मुलगी खूप हुशार स्मार्ट असेल पण दिसायला समाजाच्या दृष्टीने सुंदर नसेल तर तिला चांगला जोडीदार मिळणे कठीण असते.” अशाप्रकारचा अमृता आणि नेहा यांच्यात चाललेला संवाद शिशिरच्या कानावर पडतो. शिशिर अमृताकडे आकर्षित होतो. पुढे नक्की काय होतं हे पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत ‘नजरिया’ पाच भागांमधील हे  व्हिडीओ अवश्य पहा.

 

 

 

 

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.