पोर्नोग्राफीची काळी बाजू

गेल डाइन्स ही पोर्नोग्राफीला विरोध करणारी एक स्त्रीवादी कार्यकर्ती आहे. ती बोस्टन येथील व्हीलॉक कॉलेजमध्ये स्त्री अभ्यास आणि समाजशास्त्र शिकवते. पोर्नलॅण्ड – हाउ पोर्न हॅज हायजॅक्ड अवर सेक्शुअॅलिटी या तिच्या पुस्तकामध्ये तिने पोर्न संस्कृतीमुळे स्त्री पुरुषांची आयुष्यं, नाती आणि लैंगिकतेच्या कल्पना कशा बदलत चालल्या आहेत याचा मागोवा घेतला आहे. विन्सेंट इमॅन्युएल यांनी घेतलेल्या तिच्या एका … Continue reading पोर्नोग्राफीची काळी बाजू