आई वडीलाच रक्तगट एकच आहे तर मुलाचं वेगळा असतो का

530
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsआई वडीलाच रक्तगट एकच आहे तर मुलाचं वेगळा असतो का
suhaschavan10@gmail.com asked 8 months ago

आई वडीलाच रक्तगट एकच आहे तर मुलाचं वेगळा असतो का व असे का

1 Answers
lets talk sexuality answered 7 months ago

हो असू शकतो. मुलाचा रक्तगट काय असू शकेल याच्या काही मर्यादित शक्यता असतात, ज्या आईवडिलांच्या रक्तगटावर अवलंबून असतात. परंतु मुलाचा रक्तगट आई वडिलांचा असू शकतो किंवा वेगळाही असू शकतो.