एका वेळी सेक्स किंवा हस्तमैथुनावेळी किती वीर्याद्वारे प्रोटीन बाहेर पडते तसेच, त्याच्यानंतर सेक्स नंतर किंवा हस्तमैथुनानंतर शरीरातील प्रोटीन ची कमतरता कशी भरून काढायची?

1,948
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएका वेळी सेक्स किंवा हस्तमैथुनावेळी किती वीर्याद्वारे प्रोटीन बाहेर पडते तसेच, त्याच्यानंतर सेक्स नंतर किंवा हस्तमैथुनानंतर शरीरातील प्रोटीन ची कमतरता कशी भरून काढायची?
Prathmesh asked 8 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 8 months ago

काही ग्रॅम प्रोटीन जाईल. कारण वीर्यात फक्त प्रोटीन नसते तर पुरुषबीजे, खनिजद्रव्ये, जीवनसत्वे, अन बरंच काही असतं. तसेच हे व्यक्तिनिहाय बदलते. अन दोन वेळेच्या वीर्यपतनाच्या कालावधीचा पण त्यावर प्रभाव पडतो.

शरीरातील प्रोटीन ची कमतरता भरून काढण्यासाठी प्रोटिन युक्त अन्न आहारात घ्या, नियमित व्यायाम करा.

अन अजुन काही गरज वाटल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतल्यास जास्त फायदेशीर ठरेल.