नसबंदी : नसबंदी केली तर सेक्स करायला काय प्रॉब्लेम येतो का? परत मूल हवे असेल तर नसबंदी काढता येते का?

45
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsनसबंदी : नसबंदी केली तर सेक्स करायला काय प्रॉब्लेम येतो का? परत मूल हवे असेल तर नसबंदी काढता येते का?
asked 6 months ago

नसबंदी : नसबंदी केली तर सेक्स करायला काय प्रॉब्लेम येतो का? परत मूल हवे असेल तर नसबंदी काढता येते का?

1 Answers
I सोच answered 2 weeks ago

नसबंदी केल्यावर 15 दिवसांच्या नंतर जखम दुखणे बंद झाल्यावरच किंवा त्यानंतर तुम्हाला ठिक वाटल्यास कुठलीही लैंगिक कृती वा संभोग केला असता काही त्रास किंवा अडचण येत नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे.

परत मूल हवे असल्यास कापून अलग केलेल्या विर्यवाहक नलिका शस्त्रक्रियेने परत जोडता येतात, परंतू ही शस्त्रक्रिया 50% च यशस्वी होण्याची शक्यता असते.