प्रसुतीनंतर किती दिवसांनी सेक्स करू ते सांगावे

179
प्रश्नोत्तरेप्रसुतीनंतर किती दिवसांनी सेक्स करू ते सांगावे
1 Answers
I सोच answered 9 months ago

प्रसूती ही बाईसाठी शारीरिक आणि मानसिकरित्या खूप दमवणारी गोष्ट आहे. त्यातही प्रसूती जर स्वाभाविक नसेल तर शरीरावरील जखमा भरून येण्यास अधिक काळ जावा लागतो. त्यामुळे जेंव्हा तिला इच्छा होईल, शरीराने ती बरी झालेली असेल तेव्हाच शरीर संबंध करावे हे उत्तम.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा..

http://letstalksexuality.com/sex-after-delivery/

You might also like More from author