बायकोचे स्तन दाबले किंवा किस घेतला तरी योनी चिकट का होते?

1,013
प्रश्नोत्तरेबायकोचे स्तन दाबले किंवा किस घेतला तरी योनी चिकट का होते?
1 Answers
I सोच answered 8 months ago

स्त्रीला लैंगिक इच्छा झाली किंवा लैंगिक उत्तेजना मिळाली की योनिमार्गातील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो आणि हे अगदी नैसर्गिक आहे. कीस केल्याने किंवा स्तनांना स्पर्श केल्याने स्त्रीला लैंगिक उत्तेजना मिळते त्यामुळे योनीतील स्राव वाढतो. संभोग (योनीमैथुन) सुखकर व्हावा यासाठी हा स्राव वंगण म्हणून काम करतो.