बाळंतपण

107
जाधव अणिता asked 9 months ago

गर्भधारणा संपूर्ण नऊ महिने व नऊ दिवस पूर्ण झाले तर होते का त्या आधी पण होते कारणे उपाय सांगा

1 Answers
lets talk sexuality answered 4 months ago

तुम्हाला प्रश्नातून नेमके काय विचारायचे आहे हे कळत नाहीये. कृपया तुमचा प्रश्न पुन्हा एकदा परत सविस्तरपणे विचारा.