मला एका मुलीशी फक्त मैत्री करायची आहे पण बोलायचं कस? कायद्याच ,समाजाच दडपण आहे काय करू सांगा ह्यातून चुकीचं काहीतरी घडल अस वाटतय

540
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला एका मुलीशी फक्त मैत्री करायची आहे पण बोलायचं कस? कायद्याच ,समाजाच दडपण आहे काय करू सांगा ह्यातून चुकीचं काहीतरी घडल अस वाटतय
AKG asked 2 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 2 months ago

मैत्री करायला कसली आलिये भीती!
बिनधास्तपणे मैत्रीचा हात पुढे करा. जर मनात काहीही चुकीचा विचार नाही तर डर कसला.
तुम्हाला चुकीचं काय घडेल? असं वाटतंय. जर मन साफ आहे तर का घाबरता आहात, स्वत:च्या मनाला विचारुन पहा आपण का घाबरतो आहोत.