माझं वय १९ वर्ष आहे मला दाढी आली आहे पण दाढी चे केस दाट नाही आहे काही उपाय सुचवा

769
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझं वय १९ वर्ष आहे मला दाढी आली आहे पण दाढी चे केस दाट नाही आहे काही उपाय सुचवा
1 Answers
let's talk sexuality answered 9 months ago

आपले शरीर कसे असेल याची सगळी माहिती आपल्या DNA मध्ये असते. आपले शरीर, त्याचा रंग, आपली उंची, डोळ्यांचा रंग, इ. बाबी आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळतात, हे आपल्याला ठाऊक असावेच. त्यामुळे तुमच्या दाढीचे केस आत्ता दाट नसतील तर नंतर होतील ही त्यासाठी वेगळे उपाय करायची गरज नाही आहे.
तुमचं शरीर हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांमार्फत निसर्गाने दिलेली देणगी आहे. तेव्हा ते जसे आहे त्याचा आदर करा, स्विकार करा.