माझी बायको २ महिन्याची प्रेग्नन्ट आहे डॉक्टर बोलले आता सेक्स करू नका हे बरोबर आहे किती दिवस करू नये कृपया मदत करा

670
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझी बायको २ महिन्याची प्रेग्नन्ट आहे डॉक्टर बोलले आता सेक्स करू नका हे बरोबर आहे किती दिवस करू नये कृपया मदत करा
Nilesh asked 11 months ago

माझी बायको २ महिन्याची प्रेग्नन्ट आहे

डॉक्टर बोलले आता सेक्स करू नका

हे बरोबर आहे किती दिवस करू नये

कृपया मदत करा

1 Answers
lets talk sexuality answered 11 months ago

तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वेबसाईटवर ‘गरोदरपणातील लैंगिक संबंध’ हा लेख वाचा.

लेखासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.

http://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/