मी बायकोसोबत आठ बर्षापासुन बिनाकंडोम सेक्स करतो गळण्याआधी ती लिंग बाहेर काढतेय तिन मुलं आहेत, ही गर्भनिरोधनाची पध्दत योग्य आहे का?

1,186
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी बायकोसोबत आठ बर्षापासुन बिनाकंडोम सेक्स करतो गळण्याआधी ती लिंग बाहेर काढतेय तिन मुलं आहेत, ही गर्भनिरोधनाची पध्दत योग्य आहे का?
1 Answers
lets talk sexuality answered 9 months ago

ही गर्भनिरोधनाची योग्य पदधत नाही. यात खूप धोके आहेत. निरोध ही सर्वात सोपे आणि सुरक्षित गर्भनिरोधक आहे, त्याचा वापर करा. गर्भानिरोधणाविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://letstalksexuality.com/contraception/