मी माझ्या बायकोच्या मूत्रद्वारातुन संभोग केला आहे मूत्रद्वारात वीर्यसुद्धा गेले आहे , तर यामुळे गर्भधारणा होईल का?

1,451
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी माझ्या बायकोच्या मूत्रद्वारातुन संभोग केला आहे मूत्रद्वारात वीर्यसुद्धा गेले आहे , तर यामुळे गर्भधारणा होईल का?
श्रीयश asked 7 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 7 months ago

मित्रा,
योनी जवळ वीर्य पतन झाले असल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.
जर गर्भधारणा नको हवी असेल तर गर्भनिरोधने वापरावीत. अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
http://letstalksexuality.com/contraception/
दुसरे असे की, संभोग हा योनीमार्गाद्वारे केला जातो, मुत्रमार्गातुन संभोग अशक्य आहे.
आपल्या माहितीच असावी की, महिलांमध्ये मुत्रमार्ग व योनीमार्ग वेगळे असतात. पुरुषांप्रमाणे एकच मार्ग नसतो. अधिक माहितीसाठी सोबतचे चित्र पहा.