मी माझ्या बायकोबरोबर दररोज संभोग करतो, पण तिची इछा आहे कि मी back side ने पण संभोग करावा, पण शिष्ण मोठे असल्याने संभोग करता येत नाही.काहीतरी उपाय सांगा.
मी माझ्या बायकोबरोबर दररोज संभोग करतो, पण तिची इछा आहे कि मी back side ने पण संभोग करावा, पण शिष्ण मोठे असल्याने संभोग करता येत नाही.काहीतरी उपाय सांगा.
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › मी माझ्या बायकोबरोबर दररोज संभोग करतो, पण तिची इछा आहे कि मी back side ने पण संभोग करावा, पण शिष्ण मोठे असल्याने संभोग करता येत नाही.काहीतरी उपाय सांगा.
योनीत जसं योनीचा स्राव वंगण म्हणून काम करतो तसं गुदात कोणतंही वंगण नसल्याने गुदमैथुन करताना स्वीकृत जोडीदाराला त्रास होऊ शकतो. रक्त येऊ शकतं. हा त्रास होऊ नये म्हणून कृत्रिम जेलीचा वापर करावा.