मी 17 वर्षाचा आहे, माझी तब्येत कमी आहे ती वाढण्यासाठी काहीतरी उपाय वा औषध सांगा.

1,208
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी 17 वर्षाचा आहे, माझी तब्येत कमी आहे ती वाढण्यासाठी काहीतरी उपाय वा औषध सांगा.
1 Answers
let's talk sexuality answered 4 months ago

पोटभर खायचं, व्यायाम करुन शरीराची काळजी घेतली तरी खूप आहे. निरोगी असणं महत्वाचं आहे, ना की ताकदवान.
जर काही औषध हवे असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटणं उत्तम ठरेल.