हस्तमैथूनामुळे तोंडावर फोड येत आहेत. यावर उपाय

490
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथूनामुळे तोंडावर फोड येत आहेत. यावर उपाय
लातुर asked 11 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 10 months ago

हस्तमैथुन केल्याने तोंडावर पिंपल्स येतात हा गैरसमज आहे. पिंपल्स किंवा ज्याला मुरुमं असे म्हणतात ते त्वचेशी संबंधित असतात. शरीरात जे वेगवेगळे हार्मोन्स, किंवा संप्रेरक तयार होतात त्यामुळे पिंपल्स येतात. चेहरा साध्या पाण्याने नियमित धुवा. तेलकट खाणं कमी करा. चेहऱ्याला कोणतेही क्रीम किंवा इतर प्रसाधनं लावू नका. काही काळाने पिंपल्सची समस्या जाऊ शकेल. खूप प्रमाणातवर पिंपल्स येत असतील तर काही वेळा वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. चिंता करत राहू नका. यात घाबरण्यासारखं काही नाही. हस्तमैथुनाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक पाहा.

http://letstalksexuality.com/question/masturbation-4/