योनी चाटणे चांगले आहे का मी पत्नीची योनी चाटतो काही इन्फेकशन होईल का काय खबरदारी घ्यावी लागेल माहिती द्या

2,375
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोनी चाटणे चांगले आहे का मी पत्नीची योनी चाटतो काही इन्फेकशन होईल का काय खबरदारी घ्यावी लागेल माहिती द्या
Pramod asked 8 months ago

1 Answers
lets talk sexuality answered 8 months ago

याला मुखमैथुन असंही म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर वैद्यकीय उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये, किंवा ते करताना लॅटेक्स शीट मिळतात त्याचा किंवा कोणत्याही तलम कापडाचा वापर करावा.