लिपकिस

479
shyam asked 6 months ago

मी एका वेश्या मुलीस भेटलो होतो पन मी सेक्स केला नाही फक्त तिचा लिपकिस घेतला होता. माज्या तोंडास कोनतीही जखम नाही..काय लिपकिस केल्याने hiv होतो का ?

Question Tags:
1 Answers
I सोच answered 6 months ago

तुम्ही सांगितलेल्या स्थितीमध्ये एच. आय. व्ही. होण्याची शक्यता नाही. पण पुढे जाऊन कधी असुरक्षित लैंगिक संबंध येणार नाहीत याची काळजी घ्या. योग्य ते गर्भनिरोधक वापरा. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध, तोंडातील लाळ या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://letstalksexuality.com/hiv_aids/