लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. सुरक्षित लैगिंक संबंध काय, लो रिस्क बिहेव्हिअर कशाला म्हणतात… याबाबत जाणीव होणं गरजेचं आहे किंवा नाही…तुम्हाला काय वाटते?

449
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. सुरक्षित लैगिंक संबंध काय, लो रिस्क बिहेव्हिअर कशाला म्हणतात… याबाबत जाणीव होणं गरजेचं आहे किंवा नाही…तुम्हाला काय वाटते?
Chetan asked 1 year ago
1 Answers
let's talk sexuality answered 1 year ago

जाणीव होणं गरजेचंच आहे या मताचे आम्ही आहोत.
फक्त आता प्रश्न हाच आहे की, ही जाणीव समाजाला होण्यासाठी सरकारी पातळीवर शालेय वयापासून, कुटुंबात, समाजात त्यासाठी पर्याप्त तसे व प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत, अन महत्वाचं म्हणजे भारतीय समाजमनावर जे लैंगिकतेबाबत झालेले संस्कार आहेत, त्यात सकारात्मक बदल होणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्ही आम्ही प्रयत्न चालू ठेऊयातच की.  त्यासाठी तुम्ही सोबत असालच ना?