शुक्राणु वाढविण्यासाठी काय करावे लागेल

913
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशुक्राणु वाढविण्यासाठी काय करावे लागेल
Sexual disorder asked 6 months ago

1 Answers
lets talk sexuality answered 6 months ago

शुक्राणू कमी आहेत असा तुमचा अंदाज आहे की तुम्ही वैद्यकीय तपासणी केली आहेत हे प्रश्नातून कळत नाही. शुक्राणू कमी आहेत असा अंदाज असेल तर वैद्यकीय तपासणी करुन घ्या. जर तपासणी केली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढील उपाय करा.