Home / Question / शूक्राणु कसे वाढविता येतील ….

शूक्राणु कसे वाढविता येतील ….

प्रश्नोत्तरेCategory: Questionsशूक्राणु कसे वाढविता येतील ….
1 Answers
I सोच Staff answered 7 days ago

यासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे, उपचार घेणे आवश्यक आहे. डॉक्टरच तुम्हाला योग्य ते निदान करून उपाय किंवा उपचार सुचवू शकतील. वीर्यामध्ये एका विशिष्ट पातळीपेक्षा शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने गर्भधारणेमध्ये (मुल होण्यासाठी) समस्या निर्माण होऊ शकते. वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, खूप गरम वातावरणात काम करावं लागणे, तंबाखू किंवा अल्कोहोल चे व्यसन, ताणताणाव ई. त्या त्या समस्येवर उपाय शोधून उपचार घ्यावे लागतील. त्यात डॉक्टर तुमची मदत करू शकतील.