संभोग करताना योनीमध्ये अचानक खूप आग होते.

178
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंभोग करताना योनीमध्ये अचानक खूप आग होते.
1 Answers
I सोच answered 3 weeks ago

कृपया आपल्या नेहमीच्या किंवा स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या. त्यांचा सल्ला घ्या. कारण अनेक असू शकतात. जंतू संसर्ग, उन्हाळी, बुरशी या कारणांनी जळजळ होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे तुम्हाला उपयोगी पडतील.

You might also like More from author