हस्तमैथुन केल्यावर एकावेळी वीर्याद्वारे कीती कॅलरीज बाहेर पडतात किंवा वाया जाता?

826
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन केल्यावर एकावेळी वीर्याद्वारे कीती कॅलरीज बाहेर पडतात किंवा वाया जाता?
rajendra asked 4 weeks ago

1 Answers
let's talk sexuality answered 4 weeks ago

काही अभ्यासातुन असं लक्षात आलेलं आहे की जर एका व्यक्तीने हस्तमैथुन केले तर एका वेळेस कमीत कमी पाच ते सहा कॅलरी बर्न होऊ शकतात. आता हे होण्यासाठी आपण किती काळ, किती वेगाने हस्तमैथुन करत आहात आणि विर्यपतन व्हायला किती वेळ लागतो यावरही किती कॅलरी बर्न होतील हे अवलंबून असते.

अन कॅलरीज बर्न झाल्या म्हणजे त्या वाया गेल्या असं काही नसतं, त्यातुन मिळणारा आनंद कशात मोजणार मग?