हस्तमैथून केल्यास मासिक पाळी मध्ये काही अडचणी निर्माण होतात का

1,034
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथून केल्यास मासिक पाळी मध्ये काही अडचणी निर्माण होतात का
1 Answers
let's talk sexuality answered 1 year ago

समाजात हस्तमैथुनाबद्दल अनेक गैरसमज आढळून येतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन आणि मासिक पाळीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही त्यामुळे हस्तमैथुन केल्याने मासिक पाळीत काहीही अडचण निर्माण होत नाहीत.

हस्तमैथुनाविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/