हेलो माझ्या gf चे लग्न झाले आहे आणि मी अजून तिच्या सोबत स्वक्स करतो तर मी कंडोम लावायला पाहिजे का । मला माझी Gf कंडोम लावून देत नाही । मी काय करू ।।

696
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहेलो माझ्या gf चे लग्न झाले आहे आणि मी अजून तिच्या सोबत स्वक्स करतो तर मी कंडोम लावायला पाहिजे का । मला माझी Gf कंडोम लावून देत नाही । मी काय करू ।।
Kkk asked 9 months ago

1 Answers
lets talk sexuality answered 9 months ago

थोडा विचार करा.. .तुमच्या या नातेसंबंधाचा काही परिणाम तुमच्या मैत्रिणीच्या वैवाहीक आयुष्यावर तर होणार नाही ना?

याविषयी मैत्रिणीशी बोला कारण नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर हा सुरक्षित पर्याय आहे.

सेक्ससाठी किंवा कोणत्याही लैंगिक कृतीसाठी समोरील व्यक्तीची इच्छा आणि संमती आवश्यक आहे. समोरील व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा भावनिक दबाव किंवा नियंत्रण ठेवणे गुन्हा आहे.

सुरक्षित लैंगिक संबंधासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://letstalksexuality.com/safe-sex/