होनारी बायको खुप जाड आहे तर तीची योनी पण खुप मोठी सैल असेल काय ह्याची चिंता वाटते

1,506
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहोनारी बायको खुप जाड आहे तर तीची योनी पण खुप मोठी सैल असेल काय ह्याची चिंता वाटते
ravimade asked 10 months ago

1 Answers
lets talk sexuality answered 10 months ago

मित्रा, हा तुझा गैरसमज आहे. आपल्या समाजात लैंगिक अवयवांवरून खूप सारे गैरसमज आहेत. पण ते कितपत मनावर घ्यायचे हे तुमच्या हातात आहे. तसेच होणाऱ्या बायकोकडे लैंगिक अवयव किंवा फक्त लैंगिक सुख या चौकटीतून न पाहता ती एक व्यक्ती आहे, माणूस आहे या चौकटीतून देखील पाहा.