प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगरोधर असल्यावर काय खावे

1 उत्तर

गरोदर् असल्यावर स्त्रीने सर्व प्रकारचा पोषक आहार घ्यावा. आपल्याकडे खान-पानाबाबतचे खुप गैरसमज आहेत. कोणतेही गैरसमज न ठेवता सर्व प्रकारची फळे, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, दूध, अंडी, मासे, मटण तसेच शेंगदाणा चिक्की असे व इतर पौष्टिक पदार्थ इ. खायला पाहिजे. तसेच गर्भधारणा झाल्यावर स्त्रीने भूक लागेल तसं किमान दोन-तीन तासांनी खायला पाहिजे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी