प्रश्नोत्तरेमि साईट नेहमी पाहतो उत्तर दोन दिवसात देत जा काही बिनधास्त शब्द लिहताना वाचतांनी चांगले वाटते

1 उत्तर

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या शरीराविषयी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी लाजायचं कशाला? नाही का? लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करणं यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमचा लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न असतो. प्रश्नांचे प्रमाण वाढले किंवा टीमला इतर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतील तर कधीकधी उशिर होऊ शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी