खंरच एक्सरे गॉगल असतो का कुठे मिळतो कॉलेजात एक मुलगा गॉगल लावुन येणाऱ्या मुलींकडे न्याहाळुन पाहतो. मिञ सांगतो, त्या मुलीने कोणत्या रंगाची निकर घातलीय हे ही तो सांगतो. हे खंर असेल का?

272
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsखंरच एक्सरे गॉगल असतो का कुठे मिळतो कॉलेजात एक मुलगा गॉगल लावुन येणाऱ्या मुलींकडे न्याहाळुन पाहतो. मिञ सांगतो, त्या मुलीने कोणत्या रंगाची निकर घातलीय हे ही तो सांगतो. हे खंर असेल का?
dipti lokhande@gmil.com asked 10 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 7 months ago

असं काहीही नसतं. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर हा मुलगा मुलींना अशा प्रकारे पाहत असेल, वर अशा अफवा पसरवत असेल, त्याचा त्रास मुलींना होत असेल तर त्याची तक्रार कॉलेजच्या व्यवस्थापनाकडे, कॉलेजमधील लैंगिक छळ विरोधी सेलकडे अथवा पोलिसांकडे तत्काळ करा. अशी तक्रार निनावीही करता येते.