48 hours nanatar i pill dili

312
R k asked 10 months ago

Bina candom mi sex kela .. tichya masik pali chya 4 days nanatar ..mi tila i pill 48 hours nanatr dili mg ti pregant rahu shakate ka ??

1 Answers
lets talk sexuality answered 10 months ago

सेक्स झाल्यानंतर २४ ते २८ तासांच्या आत i pill किंवा तत्सम गोळी घेतली तर गर्भधारणा राहत नाही. तुम्ही गोळी ४८ तासानंतर घेतली असल्याने अशा परिस्थितीत गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. प्रेग्नंसी टेस्ट करायला हवी. पण कृपया असुरक्षित लैंगिक संबंध येऊ देऊ नका. ते अनेक वेळेस अशा भीती आणि तणावाचे कारण ठरतात. मुलींसाठी अधिक. गर्भधारणा जेंव्हा नको असते तेंव्हा विश्वासार्ह गर्भनिरोधन पद्धतीचाच अवलंब करायला हवा. तुम्ही जी पद्धत अवलंबता आहात, ती एक तर पद्धतच नाही आणि त्यात खूप रिस्क आहेत. गर्भधारणा होण्याची आणि लैंगिक आजारांची सुद्धा. आय पिल, अनवाँटेड ७२ सारख्या गोळ्या इमर्जन्सी मध्ये वापरायचे गर्भनिरोधक आहेत. त्यांच्या सर्रास वापरातून तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याला अपाय संभवतो. तेंव्हा काळजी घ्या.

खाली काही लिंक्स देत आहोत त्या वाचा..

http://letstalksexuality.com/contraception/