about dispose of Condom

210
S.A asked 10 months ago

sir/madamuse kelele comdom chi vilhevaat kshi lavavi??? jrr te tsech fekun dile tr environment la dhoka pohchto kaa??mhnje jss plastic kujat nhi tsch condom pn n kujtach rahtat kaa??

1 Answers
let's talk sexuality answered 9 months ago

कंडोमची विल्हेवाट लावताना महत्वाचा मुद्दा तो इतरांच्या उदा. कचरा वेचकांच्या, मुलांच्या संपर्कात येणार नाही हा आहे. त्यातून आजार पसरण्याचा धोका असतो. तो कुजेल न कुजेल हा पुढचा मुद्दा आहे. शासन किंवा समाज म्हणून अशा कचऱ्याचे नियोजन पर्यावरण पूरक पद्धतीने कसे करता येईल यावर अनेक जन विचार करत आहेत आणि अनेक देशात अशा पद्धतींचा वापरही होतो. पण तो आपल्या अभ्यासाचा विषय तुम्हाला नक्कीच करता येईल. तेंव्हा कोन्डोम वापरून झाल्यावर त्याला वरती तोंडावर गाठ मारूनच त्याची योग्य विल्हेवाट लावा. एवढे आपण व्यक्ती म्हणून नक्कीच करू शकतो.