Attraction

212
Sex asked 6 months ago

maz lgn zalel ahe amchat fct ratrich sex hoto tehi akda karn skali lvkr uthych ast pn mla sark sark kru vatt mi lgnaaadi kdihi kelela nahi n joint family aslyane fct rarrich je ky hoin te

1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

तुमची अडचण लक्षात येते आहे, एकत्र कुटुंबात, नोकरदार माणसांना अशा प्रकारचे प्रश्न पडणे साहाजिकच आहे. पण तुमचा प्रश्न काय आहे ते तुम्ही विचारलंच नाही. तुम्ही फक्त परिस्थितीच कथन केलेली आहे.

तुमचा प्रश्न जर याला उपाय काय असा असल्यास…

तुम्ही तुमचे काही पर्याय काढू शकता, जसे की काही दिवसांसाठी बाहेर पर्यटनाला जाणे, दुसरी तात्पुरती जागा मिळवण्यासाठी मित्रांची मदत घेऊ शकता, आणि असे बरेच काही…. लग्न झाल्यावर वारंवार दररोज सेक्स करावा असं वाटतं हे ठिक आहे, पण तुमच्या जोडिदाराला पण असंच वाटतं का हे विचारणं, त्यांची संमती आहे का? हे ही तितकच महत्वाचं आहे. कारण कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे.