confusion

167
SS asked 4 weeks ago

Mazi patni preganant ahe. Stan dablya var Tichya stanatun chikat drav(pani) nighte.

She is first time pregant. Is this normal or risky. Pls help me

1 Answers
I सोच answered 4 weeks ago

काळजी करण्यासारखं काही कारण नाही. नॉर्मल आहे. शरीर बाळजन्माची आणि नंतर त्या बाळाला लागणाऱ्या अन्नाची तयारी करत आहे असा त्याचा अर्थ आहे. पण त्यामुळेच योग्य काळजी घेणे, स्वच्छता राखणे गरजेचे आहे. स्तनांच्या बोंडाच्या जागी खाज सुटत असेल, व्रण पडले असतील किंवा दुर्गंधी येत असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.

You might also like More from author