He Yogya Ki Ayogya ?

158
Kripya Bahumol Salla Hava . asked 2 weeks ago

Vahinisobat, Kiva Relative Madhlya Stri Kiva Taruni Sobat Sahmatine Varanvar Sex Karane He Yogya Ki Ayogya ?

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

संभोग करणं ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी लैंगिक कृती आहे. लैंगिक कृतीमध्ये समोरील व्यक्तीची समंती असणं गरजेचं असतं. अन्यथा तो बलात्कारच असतो. तुमच्या प्रश्नामधला महत्वाचा भाग हा आहे की, अशा नात्यामध्ये लैंगिक संबंध ठेवणं कितपत योग्य आहे? तर हे तुम्हालाच ठरवावं लागेल.

त्यापेक्षा अशा नात्यांमध्ये काय होऊ शकते याचा विचार करणं गरजेचे ठरेल. कदाचित अशा लैंगिक संबंधामुळं नात्यांमध्ये जास्त गुंतागुंत होण्याची शक्यता असते. शिवाय तुमच्या या नात्याबद्दल इतरांना कळालं तर जे परिणाम होतील त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल. अनेकवेळा अशा नात्यांमुळं स्त्रियांची बदनामी पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. तुम्हाला हे योग्य वाटतं का? महत्वाचं म्हणजे कायद्यानं दुसर्या व्यक्तीच्या पत्नीसोबत संभोग करणं गुन्हा आहे हे लक्षात असू द्या.

योग्य- अयोग्य, नैतिक-अनैतिक याचे संदर्भ परिस्थितीनूसार वेळीवेळी बदलत असतात. शेवटी निर्णय तुमचा आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील.