lagna

483
mmmmsssss asked 1 year ago

maratha samajat mavas bahinichya chulat bahinishi lagna krne dharmik drushtya kiti yogya ahe….. doghanchihi sammmati ahe

1 Answers
lets talk sexuality answered 1 year ago

धार्मिक दृष्ट्या किती योग्य आहे हे आम्ही सांगू शकणार नाही. आपल्याकडे जात, धर्म आणि प्रांत यानुसार लग्नाच्या प्रथा, परंपरा आणि नियम वेगळे आहेत. त्याला किती महत्व द्यायचे आणि त्याचे कितपत पालन करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपली सारासार विवेक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत ठेवावा इतकंच. कोणताही जोडीदार निवडत असताना तुमच्यासाठी ती व्यक्ती योग्य आणि पूरक आहे का? हा विचार मात्र निश्चितच करायला हवा. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!