Maze navin lagna zale ahe…me first sex without condom kelela n mazya lingachi skin nigun geleli…me mazya baykochya yonitun yenare pandre pani pito…pandre pani pine thik ahe ka?

513
प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaze navin lagna zale ahe…me first sex without condom kelela n mazya lingachi skin nigun geleli…me mazya baykochya yonitun yenare pandre pani pito…pandre pani pine thik ahe ka?
Sushil Shingte asked 2 weeks ago
1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

मुखमैथुन केल्याने जर तुमचा लैंगिक संबंध छान होत असतील तर केल्यास काहीच वावगं नाही. तुम्ही म्हणत त्याप्रमाणे मुखमैथुन करताना योनीस्त्राव तुमच्या तोंडात जात असावा.
पण हे म्हणावे तितके सेफ नाही आहे, कारण योनीमार्गाला वेगवेगळ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे लिंगसांसर्गिक आजारांचा (लिंक पहा. http://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/) संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणुन काळजी घ्या. मुखमैथुन करताना तोंडाचा कंडोम वापरा. लिंक पहा http://letstalksexuality.com/dental-dam/