mi 17 varshacha aahe maza ek mitra aahe 15 varshacha aamhi doghe hastmithun kartana tyache galate mmjhe nahi aase ka

410
प्रश्नोत्तरेCategory: Private Questionmi 17 varshacha aahe maza ek mitra aahe 15 varshacha aamhi doghe hastmithun kartana tyache galate mmjhe nahi aase ka
adesh kale asked 10 months ago

1 Answers
I सोच answered 10 months ago

हस्तमैथुन, शारीरिक संबंध या जशा आनंदायक कृती आहेत तशाच त्या आपल्या खाजगी अवकाशात करण्याच्या गोष्टी आहेत. दुसरे म्हणजे तुम्ही दोघेही कायद्याने सज्ञान नाही आहात. लैंगिक कृतीमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही कायद्याने लायक नाही आहात. तो गुन्हा समजला जाऊ शकतो.

तुमचे वय १७ आहे असं तुम्ही लिहिले आहे. साधारणपणे या वयात आपल्या इथे मुलं ‘वयात’ येतात. पौगंडावस्थेतील बदल त्यांच्यात दिसू लागतात. मुलग्यांमध्ये आवाजातील बदल, वीर्य निर्मिती, ओठांवर (मिशा ) काखेत- जांघांमध्ये केस येणे ई बदल दिसू लागतात. परंतु हे प्रत्येक मुलानुसार वेगळे असू शकते. तुमच्या बाबतही कदाचित हे बदल दिसण्यास थोडा कालावधी असू शकतो. पण तरिही तुम्ही तुमच्या जवळच्या, विश्वासातील व्यक्तीशी बोला. तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांशी बोला आणि सल्ला घ्या. काळजी घ्या.