Nandu

238
Nandu Dhawade asked 4 weeks ago

मुझे hastmaithun की aadat है

लेकिन kisako malum nahi है mai patala ho rha hu…. To gharvale bolte hai…. जिम….laga

क्या ये सही होगा?

Answer plz

1 Answers
I सोच answered 4 weeks ago

हस्तमैथुनाविषयी बहुतांश पुरुषांमध्ये गैरसमज दिसून येतात. हस्तमैथुनामुळे शारीरिक थकवा किंवा अशक्तपणा येतो, त्याचे साईड इफेक्ट्स होतात अशी भीती पुरुषांच्या मनात असते. हस्तमैथुन करण्यामध्ये चुकीचे काहीच नाही. ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. Gym चा आणि हस्तमैथुन करण्याचा काहीही संबंध नाही. स्वतःला लैंगिक आनंद मिळेल आणि कोणतीही शारीरिक इजा होणार नाही याची काळजी घेतली तर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

हस्तमैथुनाविषयी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी पुढील लिंक पाहा. .‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/