Pregnancy

505
gaikwad m.d asked 2 weeks ago

maze lgn houn 7 month zale period pn regular yetat pn period mdhe jast blodding hot nahi ani last period la fkt 2 te 4 tas blodding zal ya wr upay kay?

1 Answers
I सोच answered 2 weeks ago

पाळी नियमित येते ही एक चांगली गोष्ट आहे, पण ब्लिडिंग कमी होत आहे याचे कारण कदाचित शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. यासाठी कृपया तुम्ही लवकरात लवकर जवळच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना भेटून योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या.